मी जेव्हा यशाच्या शिखरावर असेन, तेव्हा माझ्या हातात हात द्यायला तु हवी,
अगं आपण जेव्हा , वृधाश्रमाच्या शेवटच्या टोकावर असू, तेव्हा अहो हळू चाला म्हणण्यासाठी तु हवी होतीस,
माझा च्ष्मा हरवलेला असेल, तो चष्मा शोधुन देण्यासाठी तु हवी होतीस,
जीवणाच्या प्रवासात शेवटचे पुस्तक वाचताना, अहो रात्र खुप झाली झोपा आता, असी म्हणण्यासाठी तु हवी होतीस,
शेवटच्या श्वाश मी जेव्हा घेणार,, तेव्हा अहो आता उठा म्हणायला तु हवीं होतीस.
No comments:
Post a Comment